एक्स्प्लोर
Zee आणि Sony Pictures चे विलीनीकरण; पुनित गोयंका पाच वर्षांसाठी CEO
झी एन्टरटेनमेन्ट बोर्डने सोनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या दोन कंपन्यांमध्ये झालेली ही मेगा डील तब्बल 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजे 11,615 कोटी रुपयांची असून यामध्ये सोनी पिक्चर्सकडे मेजॉरिटी शेअर्स (52.93 टक्के) असणार आहेत. या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतर पुनित गोयंका हे पुढील पाच वर्षांसाठी एमडी आणि सीईओ असतील.
व्यापार-उद्योग
Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्था
Ahmedabad plane crash : दुर्घनाग्रस्तस्थळी मदतीसाठी पोहचलेल्या डॉक्टरांनी सांगितला हादरवणारा अनुभव
Indian Cricket Team : टीम इंडिया मुंबई विमानतळावरुन इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना
Lord's Mark Industries चं एलईडी, सौर ऊर्जा क्षेत्रात पाऊल; फिलिप्स कंपनीसोबत करार
Repo Rate News : सर्वसामान्यांचे ईएमआय कमी होणार! आरबीआयकडून रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर
आणखी पाहा
Advertisement




















