एक्स्प्लोर
शेअर बाजारानं 60 हजारांचा पल्ला गाठला, मुंबई शेअर बाजाराची विक्रम घोडदौड
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज तब्बल 60 हजार पॉईंट्सची ऐतिहासिक पातळी सर केली. सेन्सेक्सच्या या घोडदौडीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह आहे. सकाळपासूनच आज बाजारात उत्साहाचं वातारण होतं. आज दिवसभरात सेन्सेक्समध्ये 163 अंकाची भर पडली. बाजारातील आजच्या दिवसाचं ट्रेंडिग संपलं तेव्हा सेन्सेक्स 60,048 वर बंद झाला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























