एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sebi bars Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सवर सेबीची मोठी कारवाई
सेबीनं काल उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सवर मोठी कारवाई केली. अनिल अंबानी, रिलायन्स होम फायनान्स यांना कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास निर्बंध घातले आहेत. याशिवाय अमित बापना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश शाह यांच्यावरही सेबीनं अशीच कारवाई केलीय. ही कारवाई करताना सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या कोणतीही कंपनी, मध्यस्थ किंवा अशा कंपनीच्या संचालक-प्रवर्तकांशी व्यवहार करण्यास निर्बंध घालण्यात आलेत. निधी जमा करण्याच्या उद्देशानं असे व्यवहार करता येणार नाहीत, असं सेबीच्या १०० पानांच्या अंतरिम आदेशात म्हटलं आहे.
व्यापार-उद्योग
Suraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेता
ABP Majha Headlines : 7 PM : 6 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Badlapur Case : बदलापुरमधील आदर्श शाळेत भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल
Union Budget 2024 : पायभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद; भांडवली खर्चात वाढ
Union Budget 2024 : Mobile Charger च्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार : Nirmala Sitharaman
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement