एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती स्थीर, मात्र सध्या रुग्णालयातच राहावं लागणार
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी एम्समध्ये उपचार सुरु आहेत. वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. ते चांगला प्रतिसाद हेत असून त्यांच्या शरीरातील इन्फेक्शन कमी होईपर्यंत ते रुग्णालयातच राहतील.
युरिनरी ट्रॅक्टस श्वसन मार्गात विषाणूबाध आणिा किडनीच्या समस्येमुळे ९३ वर्षीय वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केलंय. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांचे एक पथक वाजपेयींची नियमित तपासणी करत आहे.
दरम्यान काल माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, देवेगौडा, सरसंघचालक मोहन भागवत, जे. पी. नड्डा यांनी अटल बिहारी वाजपेयींची भेट घेतली

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion