एक्स्प्लोर
भंडारा-गोंदिया: आचारसंहितेच्या काळातही तुडतुडे किडीची मदत, राष्ट्रवादीचा आक्षेप
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजप अडचणीत आलं आहे. आचारसंहिता सुरु असतानाही काल तुडतुड्या किडीची लागण झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याचं काम सुरु होतं. त्यासाठी काल रात्री चक्क उशिरापर्यंत भंडाऱ्यातील सरकारी ट्रेजरीमध्य़े अधिकारी काम करत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ट्रेजरी डिपार्टमेंटमध्ये शिरुन हे काम बंद पाडलं. माझानं ही बातमी दाखवल्यानंतर अखेर ही मदत थांबवण्यात आली. आता 29 मे नंतर मदत दिली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्य़ांना नुकसान भरपाईची मागणी विरोधकांनी केली होती..त्यावेळी सरकारनं ही मागणी मान्यही केली. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि ते ही आचारसंहितेच्या काळात सरकारनं देऊ केलेल्या मदतीमुळे भाजप इथंही अडचणीत आला आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement