एक्स्प्लोर
बीड : शिवाजीराव आणि अमरसिंह पंडित पिता-पुत्रांवर बँकेला फसवल्याचा गुन्हा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी काल मध्यरात्री गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
आमदार अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून त्यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी 14 कोटी रूपये कर्ज घेतलं होतं. या कर्जासाठी तारण म्हणून कारखान्याची जमीन तारण ठेवली होती.
ही जमीन आमदार अमरसिंह पंडित यांनी बनावट कागदपत्रं तयार करून दुसऱ्याच व्यक्तीस साडेतीन लाख रुपयांना विकली. त्यामुळे बँकेचे सहव्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement