एक्स्प्लोर
औरंगाबाद : कचराकोंडीवरुन एमआयएम आणि शिवसेनेत राजकारण सुरु
औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न पेटण्याची चिन्हं आहेत, कारण 13 दिवसानंतरही शहरातला कचरा अजूनही जागेवर आहे. आणि त्याचवेळी कचरा टाकण्यासाठी आलेली महापालिकेची गाडी मिटमिटा गावातील स्थानिकांनी पेटवून दिली आहे. थोड्याच वेळापूर्वी ही घटना घडली. औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो, मात्र तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानं मोठा पेच निर्माण झालाय. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यानं आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यानं रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढल्याचा आरोप नारेगावकरांनी केलाय.
या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र सुशेगाद आहेत.
या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र सुशेगाद आहेत.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement