एक्स्प्लोर
Crop Insurance : पिक विमा कंपन्या कार्यालय बंद करणार, शेतकऱ्यांमध्ये रोष ABP Majha
Crop Insurance : पिक विमा कंपन्या कार्यालय बंद करणार, शेतकऱ्यांमध्ये रोष ABP Majha
खरीप हंगामातील पिकाची सुरक्षा व्हावी करिता शेतकऱ्यांना पिक विमा योजना महत्वाची समजून वाशीम जिल्ह्यात 2 लाख 76 हजार 303 काढला मात्र परताव्या पोटी 1 लाख 10 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 57 कोटी रुपयाची रक्कम प्राप्त झाली असून उर्वरित शेतकरी विमा कंपनीच्या दारी चकरा मारत आहेत. मात्र बँकचे शटर डाऊन असल्याने शेतकऱ्यांना पैसे भरून हि मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















