एक्स्प्लोर
712 | पालघर | वडिलोपार्जित दुग्ध व्यवसायातून प्रगती साधणाऱ्या तरुणाची कथा
शेती पुरक व्यवसायांमध्ये बहुतेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळतात. दूध उत्पादनासोबतच संकलन आणि वितरणाचा व्यवसायही काही शेतकरी करतात. पालघरच्या अशाच एका तरुणाची कथा आज आपण बघणार आहोत. तेजस वर्तक असं या तरुणाचं नाव आहे. वडिलोपार्जित दुग्ध व्यवसायाला पुढे नेत, हा तरुण लाखोंचा नफा कमावतोय.
मुंबई
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
आणखी पाहा


















