एक्स्प्लोर
मध्य प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांना पेन्शन | 712 | एबीपी माझा
सत्तेत आल्यानंतर लगेच मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारनं शेतकरी हिताचे निर्णय घेणं सुरु केलंय. आधी कर्जमाफी आणि आता शेतकऱ्यांसाठी पेन्शनची योजनाही सुरु करण्यात आलीये. या योजनेअंतर्गत ६० वर्ष वयावरील शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणारेय. दरमहा १ हजार रुपये या योजनेत दिले जाणारेत. मध्य प्रदेश राज्यातील १० लाख शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणारेय. या योजनेसाठी दरवर्षी १२०० कोटी रुपये निधी दिला जाणारेय. याची घोषणा नुकतीच मध्य प्रदेश सरकारनं केली.
ट्रेडिंग न्यूज
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
आणखी पाहा
















