एक्स्प्लोर
712 : जळगाव : खरिपाची तयारी, कापूस लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?
खरीप हंगामाची पुर्वतयारी शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. खरिपातील प्रमुख पिकांपैकी एक म्हणजे कापूस. राज्यात बहूतांश शेतकरी कापसाची लागवड करतात. त्यातही जळगाव जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. मात्र गेल्या वर्षी आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. बरेचसे शेतकरी इतर पिकांकडे वळले आहेत. तेव्हा कोणत्या पिकाची निवड करावी, कापूस लागवड करताना काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया..
बातम्या
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
महाराष्ट्र
आयपीएल
























