एक्स्प्लोर
तीन तरुणांनी सुरु केला यशस्वी मशरुम व्यवसाय | 712 | अमरावती | एबीपी माझा
मंडळी आता आपण जाणार आहोत थेट अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात. इथे तीन तरुणांनी एकत्र येत स्वतःसाठी रोजगाराचं उत्तम साधन तयार केलंय. रत्नदीप, स्वप्नील आणि निखील या तरुणांनी एकत्रितपणे मशरुम शेतीचा व्यवसाय सुरु केलाय. गेल्या वर्षी सुरु केलेला हा व्यवसाय आज त्यांना लाखमोलाचा ठरतोय.
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
अहिल्यानगर
क्राईम

















