चीनमधील सर्वाधिक लोकप्रिय ब्रॅण्ड असणाऱ्या Louis Vuitton flagship store ची इमारत पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. कारण या इमारतीचा आकार चक्क बुटासारखा आहे.
2/6
Wuliangye Yibin ची बिल्डिंग पाहून तुम्हाला एखादे स्वप्न पाहात असल्याचा भास होईल. कारण या इमारतीचा आकार एखाद्या बॉटलसारखा आहे. ही इमारत Wuloangye Yibin नावाच्या कंपनीची आहे.
3/6
चीनमधील Tianzi Hotel च्या इमारतीला चक्क त्यांच्या देवाचा आकार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चीनच्या एका वेबसाईटने या इमारतीला देशातील 10 सर्वाधिक सुंदर इमारती असल्याचे सांगितले आहे.
4/6
जर तुम्हाला कुणी सांगितलं की, जगात काही इमारती अशा आहेत, ज्यांना एखाद्या माणासाचा किंवा बुटाचा आकार दिला आहे, तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, चीनमध्ये अशाच काही विचित्र इमारतींचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील.
5/6
चीनच्या बीजिंगमधील CCTV headquartersडच अर्किस्ट्रक्चरचा अदभूत नमुना आहे. ही इमारत एखाद्या खांबाप्रमाणे दिसते.
6/6
सोनरी रंगातील ही गोलाकार आकृतीही एका इमारतीचीच आहे. ही बिल्डिंग चीनच्या प्राचीन चलनाच्या स्मरणार्थ बनवण्यात आली आहे.