एक्स्प्लोर

तळोजात एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या; दोन महिन्यांनंतर घटना उघड

नवी मुंबईतील तळोजात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केलीय. दोन महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आली आहे.

नवी मुंबई : संपुर्ण कुटुंबाने एकाच वेळी आत्महत्या करण्याची हृदयद्रावक घटना नवी मुंबईत घडलीय. एकाच कुटुंबातल्या चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तळोजा सेक्टर 9 मध्ये ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी नितेशकुमार उपाध्याय यांनी दोन मुलं आणि पत्नीसोबत आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आपल्या दोन लहान मुलं आणि बायकोचा बळी घेत नितेशकुमार उपाध्याय यांनी स्वतःला देखील आत्महत्या केली. लहान मुलांमध्ये मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. संपुर्ण कुटुंबातील सदस्यांचा जीव गेल्याने शिव कॉर्नर सोसायटी सुन्न झाली आहे. नितेश कुमार गेल्या आठ महिन्यांपूर्वी तळोजा मधील शिव कार्नर सोसायटीत भाड्याने रहायला आले होते. नविन असल्याने त्यांची सोसायटी मधील इतर सदस्यांबरोबर जास्त ओळख झाली नव्हती. डिसेंबर महिन्यापासून घर मालकाला भाडे मिळाले नव्हते. अनेकवेळा उपाध्याय यांना फोन करूनही तो लागत नव्हता. त्यामुळे अखेर घरमालकाने आज सोसायटीत येऊन डुप्लीकेट चावीने घर उघडले आणि हा प्रकार समोर आला. Dr. Payal Tadvi Suicide Case : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना नायर रुग्णालयाच्या परिसरातील प्रवेश बंदी कायम घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली -  नवी मुंबई पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला असता सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये आपल्या आत्महत्येस कुणालाही दोषी धरू नये असा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांची फारेन्सीक टीम घटनास्थळी आली असून मृत्यूचे नेमके कारण काय आणि कोणत्या प्रकारे झाले आहेत याचा तपास करीत आहेत. नितेशकुमार उपाध्याय यांचा ऑनलाईन कपडे विकण्याचा व्यावसाय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यापासून अख्ख कुटुंब गायब असल्याची तक्रार कोणीच का केली नाही? घरमालकानेही दोन महिने फोन लागत नसताना तपास का केला नाही? या सर्व गोष्टींचा पोलीस तपास करत आहेत. National Boxer's Suicide | राष्ट्रीय बॉक्सर प्रणव राऊतची गळफास लावून आत्महत्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार

सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली

Embed widget