एक्स्प्लोर

Zero Hour Full : अजित पवारांना पुतण्याचं आवाहन ते विदर्भात ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे हद्दपार?

Zero Hour Full : अजित पवारांना पुतण्याचं आवाहन ते विदर्भात ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे हद्दपार?
विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जाची डेडलाईन. मंडळी या क्षणापासूून बरोबर १९ तास उरलेत.. कशासाठी तर विधानसभा निवडणुकीसाठीचा  उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की हे तर निवडणूक आयोगानं आखून दिलेलं वेळापत्रकच आहे... 
पण मंडळी तुमची उत्सुकता वाढायला एक रंजक गोष्ट आता सांगतो. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे १९ तास उरलेले असतानाही, महायुती असो किंवा महाविकास आघाडी... सहा प्रमुख पक्षांच्या या दोन आघाड्यांना राज्यातल्या २८८ मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत.. होय मंडळी... हे अवघे १९ तास उरलेले असताना दोन्ही आघाड्यांमध्ये काही जागांवरुन अजूनही चर्चा आणि संघर्षच सुरु आहे.. आज सकाळपर्यंत मविआच्या २५९ तर महायुतीच्या २४५ जागांवरचे उमेदवार जाहीर झाले होते... संध्याकाळी चार वाजता भाजपनं २५ जणांची तिसरी यादी जाहीर केली... इतकंच नाही तर अवघ्या काही मिनिटांपूर्वी भाजपनं लहान मित्रपक्षांसाठी ४ जागा जाहीर केल्यात.. त्याधरुन भाजपनं आतापर्यंत एकूण १५० जागांवर उमेदवार घोषित केलेत.. त्यामुळे महायुतीच्या उमेदावारांचा आकडा आता २६४ वर गेलाय. म्हणजे महायुतीसाठी आता फक्त २४ जागांवरचे उमेदवार घोषित करणं बाकी आहे. यात भाजपनं किती जागांवर उमेदवार जाहीर केलेत.. आणि मित्रपक्षांचे किती.. हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत..
दरम्यान, दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांची सात उमेदवारांची चौथी यादी आली.. त्यातलं एक नाव उमेदवार बदलासाठीचं होतं.. म्हणजेच सहा उमेदवारांची घोषणा झाली.. आणि महाविकास आघाडीचे २६५ उमेदवार जाहीर झाले..
ही सगळी आकडेमोड करणार आहोतच... पण, ती पाहत असतानाच.... आज झालेले मेगा नॉमिनेशन... आणि मविआतील संघर्ष... हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे.. कारण, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही टस्सल सुरुच आहे. नाना पटोले आणि संजय राऊतांमधली शाब्दिक चकमक महाराष्ट्रानं आज पुन्हा अनुभवली. असं असलं तरी मविआकडूनही जाहीर झालेल्या उमेदवारांचा आकडा जवळपास  होतोय.. त्यामुळं पुढचे काही तास दोन्ही आघाड्यांसाठी महत्वाचे ठरणार आहेत.. आधीच विविध मतदारसंघांमधल्या उमेदवारीचं टेन्शन कायम असताना, छत्रपती संभाजीनगरातून आलेल्या एका बातमीनं उद्धव ठाकरेंची डोकेदुखी आणखी वाढलीय.. त्यावरही आजच्या भागात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. 
सोबतच पाहणार आहोत... आज पार पडलेलं हायव्होल्टेज नॉमिनेशन्स. त्यातही अवघ्या महाराष्ट्राचं सर्वात जास्त लक्ष होतं ते बारामतीकडे..

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Saif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
आमच्या नादाला लागू नका, पालकमंत्रीपदावर नियुक्ती होताच संजय शिरसाट सत्तारांवर कडाडले, म्हणाले..
आमच्या नादाला लागू नका, पालकमंत्रीपदावर नियुक्ती होताच संजय शिरसाट सत्तारांवर कडाडले, म्हणाले..
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Embed widget