एक्स्प्लोर

Zero Hour : Amit Shah यांचं देवदर्शन, विरोधकांचं अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र

Zero Hour : Amit Shah यांचं देवदर्शन, विरोधकांचं अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र
अमित शाहांनी गणपती दर्शनासाठी महाराष्ट्र दौरा केला.. पण, यावेळी त्यांच्या दौऱ्याला राजकीय महत्व होतं... कारण, अवघ्या काही दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका... आणि महायुतीत सुरु असलेल्या घडमोडी... त्यांच्या याच दौऱ्यात काय काय घडलं... याची थोडी पार्श्वभूमी सांगते.. काल संध्याकाळी अमित शाह मुंबईत पोहोचले.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं... त्यानंतर अमित शाहांनी तातडीनं भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली... त्यात त्यांनी अत्यंत महत्वाच्या सुचना दिल्या.. त्याही सांगते...  पहिली सुचना... महायुतीतील धुसफुस चव्हाट्यावर येऊ देऊ नका, जाहीर वाद टाळा..दुसरी सुचना... लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या चुका झाल्या त्या त्या विधानसभा निवडणुकीत चुका टाळा...तिसरी सुचना... सर्व नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी....चौथी सुचना... विधानसभा निवडणुका लक्षात घेता, पक्षानं लवकरात लवकर जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करावेत.. आणि पाचवी सुचना.. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्या...लोकसभेत पक्षांच्या वाटेला आलेलं अपयश... आणि महायुतीतील मित्रपक्षांसोबत सुरु असलेल्या कुरबुरींवरुन अमित शाहांनी नेत्यांना अत्यंत महत्वाच्या सुचना दिल्या... आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न... तो पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला...

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget