Prasad Lad Zero Hour Guest Center : पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका;राज्यात महायुतीचा प्रचार रंगला
Prasad Lad Zero Hour Guest Center : पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका;राज्यात महायुतीचा प्रचार रंगला चौथ्या टप्प्यातील मतदानाआधी ६ मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी प्रचार घेणार आहेत.. इथं हि मराठा आरक्षण आंदोलनामुळे चांगलंच आव्हान उभं राहिलंय.. अगदी आज हि आंदोलकांनी पंकजासमोर घोषणा दिल्यात ... तर त्यानंतर मोदी अहमदनगरमध्ये प्रचार सभा घेतील.. जिथं शिवसेनेच्या शिर्डीतील उमेदवारसह नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंसाठी प्रचार करतील... नगरमध्ये निलेश लंकेंच्या उमेदावारीनं कडवं आव्हान उभं राहिलंयय. त्यामुळे इथंही मोदींच्या गॅरंटीची गरज भासू शकते. शेवटच्या टप्प्यात मोदींनी कल्याण आणि दिंडोरीत सभा घेतील.. जिथं ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे... अशा जवळपास सहा उमेदावारांठी मोदी आपली गॅरंटी देतील..
All Shows
































