एक्स्प्लोर
NCP Awhad Special Report : आव्हाडांनी का केली राजकारण सोडण्याची भाषा, चिमण्यांनो ... परत फिरा रे?
२१ जून ही तारीख कायम लक्षात राहिल... याच दिवशी २०२२ साली महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांना हादरवणारी घटना घडली होती... ती म्हणजे शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांचा बंड... या बंडाला वर्ष होत नाही तोवर २ जुलैला राष्ट्रवादीत उभी फूट पडली.. दोन पक्ष दोन गटात विभागले गेले.. आणि सुरु झाली आरोप- प्रत्यारोपांची कुस्ती.. कधी शिवराळ भाषेत टीका होवू लागली तर कधी थेट धमकावणारी भाषा वापरली जावू लागली.. राजकीय संस्कृती खालावल्याचा रोज नवा ऍपिसोड महाराष्ट्रासमोर येवू लागला..कालपर्यंत जे तावातावात बोलत होते त्यांनी आता थेट बॅकफूटवर येत फुटीचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केलाय. कोणत्या नेत्यांनी माघार घेण्याची भाषा केलीये. पेटलेलं राजकारण विझवण्याचा प्रयत्न कुणाकडून केला जातोय पाहूया..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती
Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?
Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज
Special Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक
Special Report On Guardian Minister : दूर गेला 'जिल्हा', दादांसमोर कल्ला; मंत्र्यांच्या तक्रारी, पालकमंत्रीपदावरून संघर्ष
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
बातम्या
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement