एक्स्प्लोर
Vidhansabha Speaker : बिनविरोध निवडणुकीसाठी उपाध्यक्षपद? कोण होणार विधानसभा अध्यक्ष?
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक कार्यक्रमाचा प्रस्ताव विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम २७ आणि २८ डिसेंबरला होणार आहे. मात्र भाजपने आक्षेप घेत संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांच्यावर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. भाजपचे बारा आमदार निलंबित असताना निवडणूक का असा सवालही भाजपने उपस्थित केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकांपूर्वी भाजपच्या निलंबित बारा आमदारांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























