Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे खरे कैवारी कोण? कांद्याला १५ रूपयांचा दर जाहीर करणारं सरकार, की कांद्याच्या हमीभावासाठी रस्त्यावर उतरणारे विरोधक? कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? दर मिळत नसल्यानं? इंधन दरवाढीमुळे की आणखी इतर कारणामुळे? आज चांदवडमध्ये कांद्यासाठी महाविकास आघाडीनं महाआक्रोश मोर्चा काढला आणि त्याला सरकारनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. मात्र या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात कांदा उत्पादकाला संकाटातून बाहेर काढू शकतील हे मूळ प्रश्न बाजूला राहताहेत का? पाहुयात... कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे खरे कैवारी कोण? कांद्याला १५ रूपयांचा दर जाहीर करणारं सरकार, की कांद्याच्या हमीभावासाठी रस्त्यावर उतरणारे विरोधक? कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? दर मिळत नसल्यानं? इंधन दरवाढीमुळे की आणखी इतर कारणामुळे? आज चांदवडमध्ये कांद्यासाठी महाविकास आघाडीनं महाआक्रोश मोर्चा काढला आणि त्याला सरकारनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. मात्र या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात कांदा उत्पादकाला संकाटातून बाहेर काढू शकतील हे मूळ प्रश्न बाजूला राहताहेत का? पाहुयात...
All Shows































