एक्स्प्लोर
Daund Unique House : चिरेबंदी वाड्याची राज्यभर चर्चा, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report
दौंड तालुक्यातील पशु वैद्यकीय डॉक्टरांनी बांधलेल घर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथील निलेश जगताप यांनी चिरेबंदी वाडा 2500 चौरस मीटर मध्ये बांधला आहे. त्याचीच पंचक्रोशीत चर्चा आहे. हा वाडा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं येत असल्याचे जगताप सांगतात. नेमका कसा आहे हा चिरेबंदी वाडा पाहुयात..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report

Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report

Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























