Tiger spotted in Marathwada : तब्बल 500 किमी पार, विदर्भातला वाघोबा, मराठवाड्यात Special Report
Tiger spotted in Marathwada : तब्बल 500 किमी पार, विदर्भातला वाघोबा, मराठवाड्यात Special Report
विदर्भातल्या अभयारण्यातून निघालेला प्रवास करत करत पोहोचला थेट मराठवाड्यात...
बालाघाटच्या डोंगर रांगातील रामलिंग अभयारण्यात बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यामध्ये वाघाची छबी टिपली गेली... मराठवाड्यातील धाराशिवमध्ये वाघाचे दर्शन व्हायची ही इतिहासतली पहिलीच वेळ... पाहुया या वाघोबांचा प्रवास होता तरी कसा...
विदर्भातला वाघोबा, मराठवाड्यात पोहोचला...
मराठवाड्यात अनेक वर्षांनी वाघोबा दिसला...
धाराशिवच्या इतिहासात पहिल्यांदाच आढळला वाघ...
तब्बल ५०० किमीचं अंतर, वाघानं केलं पार...
धाराशिव आणि सोलापुरात वाघाच्या खुणा कुठे ?
कळंब तालुक्यातील
हसेगावात पहिल्यांदा ठसे आढळले
भुम तालुक्यातील सुकटा भागात
वाघाच्या पाऊलखुणा दिसल्या
भुम तालुक्यातील पारडी,
हाडोंग्री आणि हिवरात
पुरावे आढळले
येडशीत रामलिंग अभयारण्यात
रेस्क्यूच्या सीसीटीव्ही
कॅमेरात टिपला गेला
धाराशिवमधून सोलापुरात
बार्शीच्या ढेबरेवाडीत
वन विभागाच्या कॅमेऱ्यात आढळला