एक्स्प्लोर
Yash Soni Accident Case Special Report : त्या दुर्दैवी बापाच्या लढ्याला अखेर यश
पुण्यामध्ये खड्ड्यानं एका तरुणाचा जीव घेतला.. या तरुणाच्या पालकांनी न्यायालयात दाद मागितली.. यानंतर कोर्टानं याची दखल घेतली आणि खड्ड्यामुळे झालेल्या अपघातास महापालिकेला जबाबदार धरलं.. सोबतच 16 लाख 35 हजार रुपयांची नुकसानभरपाई पालकांना देण्याचा आदेश दिला आहे . विशेष म्हणजे शिवाजीनगर न्यायालयाच्या समोरच हा खड्डा होता.. बघुया..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report
Nashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? Special Report
Walmik Karad Property | वाल्मीक कराडने देशभरात मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ABP Majha
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांची हत्या, एकीकडे एल्गार तर दुसरीकडं दहशत Special Report
Saamana on MVA | सामनाच्या अग्रलेखात इंडिया आघाडीची काळजी? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
शिक्षण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement