एक्स्प्लोर
Seema Haider Special Report : पब्जीपासून सुरु झाला प्रेमाचा खेळ, सीमा हैदरमुळे भारताला धोका?
पब्जी..या खेळाच्या वेडापाई कुणी शिक्षणापासून दूर झालं तर कुणाच्या मानसिकतेवर या खेळामुळे परिणाम झाला.. पण याच खेळामुळे कुणी प्रेमात पडलं आणि थेट देश सोडून दुसऱ्या देशात गेलं असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे..गोष्ट आहे पाकिस्तानातल्या सीमा हैदरची...पब्जीचा खेळ खेळता खेळता पुढे प्रेमाचा खेळ कधी सुरु झाला हे तिला कळलंच नाही..आणि याच प्रेमापाई ती पाकिस्तानातून थेट भारतात आली..नेमकं काय आहे हे प्रकरण? आता ही गदर प्रेम कथा आहे की गद्दारप्रेम कथा हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement