एक्स्प्लोर
Advertisement
Thane Kalwa Hospital : ठाण्यात मृत्यूचं तांडव, 10 तास, 18 रुग्णांचा मृत्यू, जबाबदार कोण?
गीता....जियादा शेख....सुनीता इंदुलकर....ताराबाई गागे.........ही जी नावं दिसत आहेत. यामधील एकही व्यक्ती आज आपल्यात नाही. आणि याच कारण ठाणे पालिकेच्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच ही धक्कादायक घटना घडलेय.. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे केवळ १० तासांत १८ जणांनी जीव गमावले... रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले, रुग्णालयाच्या डीनचं दुर्लक्ष झालं का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताय.. पाहुयात १८ जणांचे जीव नेमके कोणी घेतले या प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा रिपोर्ट....
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Mahayuti Seat Sharing : आरंभ है बंड! नाराज नेत्यांचा बंडखोरीचा इशारा Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement