एक्स्प्लोर
Advertisement
सिंधुदुर्ग : दहा वर्षीय विजय तुळसकरला 20 देशांची राष्ट्रगीतं तोंडपाठ, तीन विदेशी भाषांवरही प्रभुत्व
लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासासाठी मुलांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले. याच मोबाईलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विजय तुळसकर तुळशीवृंदावनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील या मुलाने स्पॅनिश, इटालियन व जर्मन या देशाच्या भाषा डुलिंगो या अँप च्या माध्यमातून शिकल्या.
त्यासोबत लहानपणापासून संगीताची आवड असल्याने हार्मोनियमही उत्तम प्रकारे शिकला असून हार्मोनियम सरळ तर वाजवतोच मात्र उलट करून, उलट्या दिशेने, झोपून अश्या पध्दतीने तो एकही स्वर आजूबाजूला न करता उत्तम हार्मोनियम वाजवतो. 1111 पर्यंतचे पाढे अगदी तोंडपाठ. नेपाळ, अमेरिकेसह 20 देशांची राष्ट्रगीतेही त्याच्या तोंडपाठ आहेत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement