एक्स्प्लोर
Supreme Court च्या वकीलांना धोका? खलिस्तान्यांनंतर आता काश्मिरी मुजाहीद्दीनांच्या धमक्या Special Report
पंतप्रधानांच्या सुरक्षेचं प्रकरण आणि कलम ३७० संदर्भातील खटल्यासंदर्भात सुप्रीम कोर्टातल्या वकिलांना गेल्या दोन आठवड्यांपासून धमक्या येतायत. सीख फॉर जस्टिस या खलिस्तानवादी संघटनेनंतर आता काश्मिरी मुजाहिद्दिनांनी धमक्या दिल्यात. वकिलांच्या संघटनेने याबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केलीय. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर धमक्या आल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील वकील निशांत कातनेश्वरकर काय म्हणतायत पाहूयात....
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Dhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..
ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024
Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव
Special Report Beed Social Worker : एक घास सलोख्याचा.. बीडमध्ये सलोख्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एकत्र
Maha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळ
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement