एक्स्प्लोर
Palghar Child Death Special Report : अनास्थेचा कलंक आश्वासनातले 'पूल' प्रत्यक्षात कधी?
सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा तिढा, आमदारांची नाराजी, कलंक या वादाला जणू ऊत आलाय. गेले १२ दिवस आपण हेच पाहतोय.. मात्र महाराष्ट्राला लागलेले खरे कलंक पाहायचे तर राज्यातील अनास्थेवर एक नजर टाकावी लागेल.. पालघरचंच उदाहरण घ्या... पुरात अडकलेल्या दोन महिन्यांच्या चिमूरडीपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचू शकली नाही आणि या चिमूरडीचा मृत्यू झाला... विरोधक असो की सत्ताधारी सगळेच सध्या राजकारणात गुंग आहेत..आणि महाराष्ट्राचं भविष्य मात्र मुलभूत सुविधांअभावी तडफडून जीव सोडतंय..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report



























