एक्स्प्लोर
State Farmer Special Report :हरभरा खरेदीसाठीही तारीख पे तारीख, राज्यात शेतकऱ्यांची थट्टा कधी थांबणार
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये कांद्या उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. कांद्याला भाव मिळत नसल्याने लासलगाव बाजार समिती मधील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडलेत. त्यामुळे येत्या दिवसात विधिमंडळ अधिवेशनात कांद्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुरंदरमध्ये ९५ किलो वांग्याच्या विक्रीतून अवघे ६६ रुपये मिळाल्याने शेतकऱ्याने पिकावर कुऱ्हाड चालवलीये. तर अमरावतीत नाफेड केंद्रावर चणा खरेदी नोंदणीच बंद पडलीये. त्यामुळे शेतकऱ्यांना चणा विक्रीसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणारेय. एकुणच काय तर राज्यातल्या शेतकऱ्याच्या मागच्या चिंता काही केल्या कमी होत नाहीयेत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेची
Special Report : Chhaava Movie Teaser Controversey : छावाचा टिझर, वादाचा ट्रेलर
Rajkiya Shole | Mahadev Munde Special Report : नवा व्हिडीओ, 'त्या' हत्या आणि वाल्मिक कराडचं कनेक्शन काय?
Bird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report
Special Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement