एक्स्प्लोर

Special Report : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

Special Report : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

 हिलायोगाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. हागवण्यांची मोठी सून मयुरी जगतापचाही हगवणे कुटुंबीयांनी अतोनात छळ केला होता. याबाबत मयुरीच्या आई आणि भावान 6 नोव्हेंबर 2024 ला राज्य महिला आयोगाला पत्र लिहून मयुरीन तक्रार केली होती. त्यात म्हटलं होतं, सासू-सासरे पैसे आणि फॉर्चुनर गाडीची मागणी करत मयुरीला त्रास देतायत. पती घरी नसताना राजेंद्र हागवणे आणि करिष्मा हागवणेनी तिला मारहाण केली. अपंग भावाला आणि आईला मारून टाकण्याची धमकी दिली. आपला मेहोणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे अशा धमक्या दिल्या. रूपाली चाकणकर यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया. मयुरी हगवणे यांच्यासाठी त्यांचे बंधू मैगराज राजेंद्र जगतप यांनी राज्य महिला आयोगाला सहा तारखेला मेल केला होता. आणि तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने सात तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीने बावधन पोलीस स्टेशनला पत्र पाठवून त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले होते. त्याच दिवशी करिश्मा हगवणे यांनी मयुरी हागवणे यांच्या विरोधातील तक्रार ही राज्य महिला आयोगाला दिली होती आणि दोन्ही महिलांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन सात तारखेला पत्र पाठवून सात तारखेलाच एफआय आर दाखल केल्या होत्या. 24 तासाच्या आत दिलेल्या तक्रारीवरती राज्य महिला आयोगाच्या वतीने कारवाई करण्यात आली. महिला आयोगाने मयुरीच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर वैष्णवी वाचली असती असं बोलल जात आहे. पण राजेंद्र हागवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्यामुळे त्याला वाचवण्यात आल्याचा आरोप केला जातोय. राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असताना महिला आयोगाच्या कार्य पद्धतीवर विरोधकांनी टीका केली आहे. ज्या पद्धतीने महिला आयोग काम करायला बाहेल तसं काही काम होताना तिथं दिसत नाही. प्रशासनाली कुठेतरी याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीच आयोजन नियोजन केलं पाहिजेल की महिलांना तिथं. पुढं पुढाकार घेण्याची कुठेतरी त्या ठिकाणी एक इच्छा वाटली पाहिजेल नाहीतर तिथून त्यांच निरसन होईल त्यांच्या अडचणी सुटतील, महिला अत्याचारांचे प्रकरण सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्यामुळे थातूर मातूर उत्तर न देता खऱ्या अर्थाने महिला सुरक्षितते बाबतीत आपल्याला काय करता येईल याचा विचार त्या ठिकाणी केला. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्याही पदाधिकारी असल्यामुळे महिला आयोगाला त्या न्याय देऊ शकत नसल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या... अध्यक्ष पदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी जेणेकरून आयोगाचा कारभार सुरळीत चालेल. वैष्णवीच्या केसमध्ये अजित दादांना रुपालीताई जबाबदार धरणार का? कारण त्यांचे ते कार्यकर्ते नाही, पदाधिकारी आहे, त्यांचे पारिवारिक संबंध आहे, सुनेतरावहिणी त्यांच्या घरी गेलेले आहेत, अजित दादा त्यांच्याकडे लग्नाला गेलेले आहेत, रुपाली दाईंसोबत त्यांचे फोटो आहेत, मग तुमचे जवळचे संबंध आहेत, मग तुम्ही त्या नवरा बायकोनी एकमेकांशी कसं वागायचं याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का? महिला आयोगाच्या अध्यक्ष या पार्ट टाईम महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाईम. प्रदेश अध्यक्ष आहे त्यांच्या पक्षाच्या आम्हाला पार्ट टाईम अध्यक्ष नको आहेत महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या महिलांना फुल टाईम 24/7 महिला आयोगाला अध्यक्ष पद हवय, विरोधकांच्या या सुरात सूर मिळवत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनीही चाकणकरांवर निशाना साधलाय. राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्या मध्ये जस त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण. नुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आतापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता आणि म्हणून मला असं वाटत की पोलिसांनी केलं केलं नाही हे सगळे ब्लेम गेम पेक्षा. त्याच्यामध्ये किती महिलाना तुम्ही न्याय दिलेला आम्ही फक्त बोलण्यामध्ये नाही आम्हाला पुरावा पाहिजे आणि नाही तो मी स्वतः हे 35 हजार महिला घेऊन तुमच्याकडे आंदोलन करण्यासाठी मी स्वतः येणार आहे. दरम्यान चाकणकरांच्या राजीनाम्याचा चेंडू राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोमरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवलाय. जर आयोगाकडन सुद्धा जर कर्तव्यात कसूर झाली असेल तर निश्चितच त्याच्यावर वरिष्ठ हे निर्णय घेतील. राज्य महिला आयोगांचा राजीनामा जे काही विरोधक. मागतायत तो घ्यायचा का नाही हा सर्वस्वी अधिकार हा माननीय अजित दादांचा आहे आणि जर त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या महिला बाल कल्याण मंत्री सुद्धा म्हणाल्या जर आयोगामध्ये सुद्धा जर कर्तव्यात कसूर दिसली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येतील. विरोधकांच्या रडारवर आलेल्या रुपाली चाकणकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीतून बाहेर काढणार की विरोधकांची मागणी मान्य करून सरकार महिला आयोगात फेरबदल करणार हे पाहायच आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
ABP Premium

व्हिडीओ

Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Kishori Pednekar Shivsena UBT Group Leader: ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
Share Market Today: सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरत 81,100 वर पोहोचला, निफ्टी देखील 200 अंकांनी घसरला; 2 दिवसांत तब्बल 2 हजार अंकानी आदळला
सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरत 81,100 वर पोहोचला, निफ्टी देखील 200 अंकांनी घसरला; 2 दिवसांत तब्बल 2 हजार अंकानी आदळला
Embed widget