Special Report : Jammu Kashmir Amusement Park : पहलगामच का? 22 एप्रिलच का? हल्ल्यासाठी दहशतवाद्यांकडून आणखी 4 ठिकाणांची रेकी
Special Report : Jammu Kashmir Amusement Park : पहलगामच का? 22 एप्रिलच का? हल्ल्यासाठी दहशतवाद्यांकडून आणखी 4 ठिकाणांची रेकी
पहलगाम हल्ल्ल्याला आठवडा उलटून गेलाय...हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना धडा कधी शिकवला जातो, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय...दुसरीकडे एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांच्या तपासाला वेग आलाय...पण दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगामची आणि २२ एप्रिलची निवड का केली, असा प्रश्नही विचारला जातोय...त्याचं उत्तर सुरक्षा यंत्रणांनी शोधून काढलंय...पाहुयात त्याबद्दलचा हा रिपोर्ट...
(हल्ला MONTAGE)
पहलगाममधल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला...
त्यात २६ पर्यटकांचा जीव गेला...
हल्ल्याची तारीख होती २२ एप्रिल...
पण पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी २२ एप्रिलचाच दिवस का निवडला याबद्दल आता तपासयंत्रणांच्या हाती मोठी माहिती लागलीय...
GFX IN
खरंतर दहशतवादी हल्ल्याच्या २ ते ३ दिवस आधीच पहलगाममध्ये आले होते
पण २० आणि २१ तारखेला पाऊस पडल्यानं पर्यटकांची संख्या कमी होती
त्यामुळे दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचं टाळलं
२२ तारखेला पाऊस ओसरल्यानंतर पर्यटक वाढले आणि दहशतवाद्यांनी त्यांचा नापाक कट तडीस नेला
GFX OUT
All Shows

































