एक्स्प्लोर
Special Report Gadchiroli Project : गडचिरोली येत्या काळात भारताचा स्टील हब होणार
Special Report Gadchiroli Project : गडचिरोली येत्या काळात भारताचा स्टील हब होणार
महाराष्ट्र आता संपूर्ण भारताचं पोलादी हब बनणारेय... कारण गडचिरोलीत सुरजागड इस्पात प्रकल्पाची पायाभरणी झालीय... याप्रकल्पातून देशातील तब्बल ३० टक्के स्टीलचं उत्पादन एकट्या गडचिरोलीत होणारेय... महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पाला एका मंत्र्याने शेकडो एकर जमीन देऊ केलीय... पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement