एक्स्प्लोर
Special Report : लष्कर भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू, धावण्याच्या चाचणीत मृत्यूनं कवटाळलं
औरंगाबादमध्ये लष्कर भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा धावताना चक्कर येऊन मृत्यू झालाय. सोळाशे मीटर धावण्याच्या चाचणी दरम्यान त्याला चक्कर आली. त्यानंतर त्याला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. पाहूया त्यावरचा रिपोर्ट........
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement