एक्स्प्लोर
Special Report : उद्धव ठाकरेंनाही शिंदेंचा व्हिप? शिंदे गटाचे प्रतोद विप्लव बजोरिया कोण? : ABP Majha
निवडणुक आयोगाचा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजुनं लागला आणि सर्वच राजकीय गणित बदलून गेली. एकनाथ शिंदेना धुनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यावर पहिलं विधीमंडळातलं पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं. त्याचप्रमाणे विधानपरिषदेतही आपला प्रतोद दिला. आता या एकनाथ शिंदेंच्या प्रतोदचं उद्धव ठाकरेंनाही ऐकायला लागेल का? याचीच चर्चा जास्त आहे पाहुयात यावरचा एक खास रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
धाराशिव
परभणी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























