एक्स्प्लोर
Sharad Pawar: 'एमपी'त काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार?आदिवासी मतांसाठी पवारांना साद? Special Report
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अस राजकीय घमासान सुरु असताना, महाविकास आघाडीचे प्रणेते मानले जाणारे शरद पवार एका वेगळ्याच मिशनवर होते. मविआ आणि युतीचे नेते एकमेकांवर शरसंधान साधत असताना पवार मात्र मध्य प्रदेशात व्यस्त होते. महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेल्या मध्यप्रदेशात निवडणुकांसाठी काँग्रेसने शरद पवारांना साद घातलीये. त्यामुळे शरद पवार मध्यप्रदेशात नव्या राजकीय समीकरणांचं केंद्र बनत आहे का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे... काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ या.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Dhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..
ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024
Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव
Special Report Beed Social Worker : एक घास सलोख्याचा.. बीडमध्ये सलोख्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एकत्र
Maha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळ
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement