एक्स्प्लोर
Baramati Sayambachi Wadi | सायंबाच्या वाडीत बहरली हिरवाई, दुष्काळग्रस्त गाव बनलं पर्यटनस्थळ!
सायांबाची वाडी बारामती तालुक्यातील जिरायत भागातील गाव अशी या गावची ओळख होती. पण या गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम झालं आणि या गावाचं रूपच पालटलं. सध्या सायंबाची वाडी हे सध्या पिकनिक स्पॉट बनला आहे कारण तिथं असलेल्या तळ्यामुळे. दुष्काळी गाव अशी असलेली ओळख सायंबाचीवाडीने बदलून पाणीदार सायंबाची वाडी अशी ओळख निर्माण केली आहे. एखाद्या गावाने ठरवलं तर गावचा कायापालट कसा होऊ शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे सायंबाचीवाडी हे गाव. या गावचा आदर्श इतर गावांनी घेऊन आपली ओळख बदलावी हीच अपेक्षा.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























