एक्स्प्लोर
Advertisement
Koyna Dam Special Report : कोयनेच्या पाण्यावरून वाद तापला, संजयकाका पाटील - शंभूराज देसाई भिडले
कोयना धरणाच्या पाण्यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद होताना दिसत आहे.. सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंवर जोरदार टीका केलीय. कोयना धरणातून सांगलीच्या हक्काचं पाणी न सोडण्यासाठी देसाईंचा दबाव असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केलाय. त्यावर आज मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलंय.. संजय काका पाटलांना कोयना जलाशयाच्या साठ्याची माहिती नाही,, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी नाराज असून उपमुख्यमंत्री फडणवीसांना याबद्दल माहिती देणार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Jarange Vs Rajendra Raut Special Report:जरांगे विरुद्ध राजेंद्र राऊत वाद, राजकारणाला नवं वळण देणार?
BMC Hospital : सीटी स्कॅन बंद, एमआरआय ठप्प; मुंबई पालिका रुग्णालयातील 'रिऍलिटी चेक' Special Report
Mahayuti Ajit Pawar : टार्गेटवर दादा, महायुतीत वांदा? ; महायुतीत अजितदादा एकटे? Special Report
Malvan Rajkot Statue Collapse :मालवणकरांचे नेत्यांना खडे बोल;ऐका शिवभक्तांच्या मनातलं Special Report
Tanaji Sawant on Mahayuti : आरोग्यमंत्र्यांच्या उलट्या , महायुतीला मळमळ Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion