एक्स्प्लोर
Special Report : एक राऊत बाकी ऑल आऊट; संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी ABP Majha
पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात वडगाव शेरी येथे पधाधिकाऱ्यांना संबोधीत केले. त्यावेळी राऊतांनी विरोधकांवर जोरदार टीका केलीय. यावेळी त्या्ंनी 2024 नंतरही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्यांसाठी ठोक-रे सरकार असल्याचं म्हणत ठाकरे सरकारचं कुणीही वाकडं करु शकणार नाही असही राऊत म्हणाले. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. बाळासाहेबांचं प्रेम या पुण्यावर आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेवर शिवसेनेता भगवा फडकवण्याची वेळ आली असल्याचं राऊत यांनी बोलून दाखवलं.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























