एक्स्प्लोर
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमध्ये का सुरु झालं युद्ध? Special Report ABP Majha
रशियाच्या आक्रमकतेसमोर युक्रेन कितपत टिकाव धरेल याबद्दल आता वेगवेगळे कयास बांधले जातायत. गेल्या पाच दिवसात युक्रेननं रशियाचा कडवा प्रतिकार केलाय. पण रशियाचं सैन्य युक्रेनच्या तुलनेत दिवसेंदिवस वरचढ ठरतंय. गेल्या शंभर तासात युद्धभूमीवर काय काय घडलं? युद्धाची ठिकाणी नेमकी कशी पडली? आणि पुतीन यांच्या मागण्या काय आहेत? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट....
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement