एक्स्प्लोर
Railway Station redevelopment:कोणत्या स्टेशन्सचा कायापालट होणार? महाराष्ट्रातील 44 स्टेशन्सचा समावेश
Railway Station redevelopment:कोणत्या स्टेशन्सचा कायापालट होणार? महाराष्ट्रातील 44 स्टेशन्सचा समावेश महाराष्ट्रासह देशभरातील २ कोटी ३ लाख रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमीय... जुनाट आणि घाणीचं साम्राज्य असणारे अनेक रेल्वे स्टेशन आपण पाहिलीत... मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मिशन हाती घेतलंय... देशभरातील रेल्वे स्टेशन्सचं रुपड बदलण्याचं... आणि रेल्वे स्टेशनचं फक्त रुपडंच बदलणार नाहीय, तर ती हायटेक आणि लॅव्हिश असणार आहेत... कोणकोणत्या स्टेशन्सचा यात समावेश आहे आणि महाराष्ट्रातील किती स्टेशनचा कायापालट होणारेय... पाहूया विशेष रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
धाराशिव
परभणी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























