Rahul Gandhi Flying Kiss Special Report : राहुल गांधी यांनी प्लाईंग किस दिला? सभागृहात वाद का झाला?
Rahul Gandhi Flying Kiss Special Report : राहुल गांधी यांनी प्लाईंग किस दिला? सभागृहात वाद का झाला?
आजचा दिवस गाजवला तो, फ्लाईंग किसने. आणि तो केलाय, राहुल गांधी यांनी. तेही भर सभागृहात. खरंतर, राहुल गांधींनी अशी कृत्य अनेकदा केलीयत.. कधी डोळा मारला. कधी मोदींना मिठी मारली. मात्र, आजचं कृत्य मात्र अनुचित असल्याची चर्चा रंगलीय. कारण, सभागृहात चर्चा सुरू होती, मणिपूरची. जिथं शेकडो माणसं जिवानीशी गेली. रस्त्यांवर रक्तांचे पाट वाहिले. आणि काही महिलांना अत्यंत क्रुर आणि अमानवी वागणूक दिली गेली. अशा या गंभीर आणि संवेदनशील विषयाचं वळण फ्लाईंग किसवर येत असेल तर. पाहूयात. राहुल गांधींचा फ्लाईंग किसमुळे, कामकाजाचा आणि चर्चेचा कसा किस पडलाय. या रिपोर्टमधून
All Shows































