एक्स्प्लोर
QR Code Scan Special Report : QR कोडवरुन मिळणार प्रकल्पाची संपूर्ण माहिती, कशी जाणून घ्या?
येत्या एक ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि वेबसाईटच्याच बाजूला ठळकपणे क्यूआर कोड बंधनकारक करण्यात आला आहे. तसं परिपत्रक महारेराकडून जारी करण्यात आलं आहे. त्यामुळं क्यूआर कोड स्कॅन करताच एका क्लिकवर प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार असल्यानं ग्राहकांना याचा फायदा होऊ शकतो.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग



























