एक्स्प्लोर
Parbhani Special Report : सोनपेठमध्ये बेकायदा वाळू उपसा, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
ही दृश्यं पाहिल्यानंतर कोणाला ही एखादी डोंगररांग वाटेल... तर कोणाला एखादी डिझाईन.. पण मंडळी ही आहे जप्त केलेली वाळू..तब्बल ६ हजार ब्रास सोबत २२ सक्शन पंप, ४ जेसीबी, वाळू वाहून नेणारी १० हायवा वाहनं. वाळू तस्करांची ही मालमत्ता जप्त केली आहे परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील नद्यांमधून हा अवैध वाळूउपसा सुरु आहे.. सोनपेठच्या महातपुरी शिवारातील अशाच एका वाळूच्या धक्क्यावर पोलिसांनी ही कारवाई केली..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप | Special Report ABP Majha

Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha

Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report

Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report


























