एक्स्प्लोर

Pankaja Munde Defeat in Lok Sabha Special Report : पंकजा मुंडे यांच्या पराभवाची पाच कारणं?

Beed Khasdar, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाली. बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानले जाते, या मतदारसंघा धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. धनंजय मुंडे यांनी प्रचारावेळी सर्वाधिक आघाडी परळीतून मिळेल, असा संकल्प केला होता. त्यादृष्टीने त्यांनी व्यूहरचनाही आखली होती. भाजपसोबत हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि धनजंय मुंडे यांनी परळीत प्रचार केला. पण किल्ला अभेद्य ठेवण्यात अपयश आले. परळीत पंकजा मुंडे यांना एक लाख 41 हजार मते मिळाली होती, तर सोनवणे यांना 66 हजार मते मिळाली... पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची लीड मिळाली. 24 व्या फेरीपर्यंत सोनवणे यांना ही आघाडी तोडता आली नाही. 40 हजारांपर्यंत लीड घेतलेल्या पंकजा मुंडे यांना शेवटच्या टप्प्यात फटका बसला. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. 30 व्या फेरीअखेर पंकजा मुंडे यांच्याकडे 2,602 इतका लीड होता. शेवटच्या तीन फेरीमध्ये बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळाली. त्यांनी पंकजा मुंडे यांची आघाडी मोडीत काढत विजय मिळवला. बीड आणि गेवराई येथील मतपेट्या शेवटी होत्या, तिथेच पंकजा मुंडे यांना पराभवाचा झटका बसला.

ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झालेल्या बीड लोकसभेच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांचा विजय मिळाला. बजरंग सोनवणे यांचा बीड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे 60000 पेक्षाही जास्त मताची लीड मिळाली, त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्येसुद्धा बजरंग सोनवणे यांना लीड मिळाली.  केज विधानसभा मतदारसंघात यांना मिळालेल्या मताधिक्यावर बजरंग सोनवणे हे खासदार झाले. पंकजा मुंडे यांना सर्वाधिक लीड परळी विधानसभा मतदारसंघातून 74 हजार मतांची मिळाली. त्या खालोखाल आष्टी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 32000 मतांची लीड मिळाली.. माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र अवघ्या 1000 मताची लीड पंकजा मुंडे यांना मिळाली आहे. 

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget