एक्स्प्लोर
Pawar Baramati Relation : पक्षफुटीनंतर बारामतीकडे कुणी फिरकलं का नाही? Special Report
शरद पवार, जन्म बारामती... राजकीय कारकीर्दीची मुहुर्तमेढ रोवली बारामतीत... अजित पवार... राजकीय वाटचालीची सुरूवात बारामतीतून... आणि सुप्रिया सुळे... राजकारणातलं पहिलं पाऊल टाकलं बारामतीतच... हे तिघेही नंतर इतर शहरांमध्ये राहू लागले... मात्र सात ते आठ दिवसांनी तिघांचाही बारामतीचा दौरा ठरलेलाच... आणि हा शिरस्ता अनेक वर्षांपासूनचा... मात्र, अजित पवार यांनी बंड केलं, पक्ष फुटला आणि पवार कुटुंबियांनी जणू बारामतीकडे पाठच फिरवली... काय घडतंय बारामतीमध्ये, पाहूयात माझाचा रिपोर्ट
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Supriya Sule Meet Deshmukh Family : संतोष देशमुखांचा लढा आता मी लढणार, सुप्रिया सुळेंचा एल्गार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f7580668914a00894c18f93e05f30eae1739896899550977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Supriya Sule Meet Deshmukh Family : संतोष देशमुखांचा लढा आता मी लढणार, सुप्रिया सुळेंचा एल्गार
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/579ed337d13c6efc04a38dd3e66a32151739812157511977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/6e3b9980021c90651ec3ad9d9e8a908f1739809843152977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Jayant Patil BJP? : जयंत पाटलांच्या मनात चाललंय तरी काय? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/0fbb8eaf2b178442f038a94038f5a1df1739809395685977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Suresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीने काय बदललं? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/248ebc35dd5e5759ee762163c7d9aff31739727442997718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Suresh Dhas VS Dhananjay Munde| धनंजय मुंडे विरूद्ध सुरेश धस वादाचा इतिहास काय? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement