एक्स्प्लोर
Mumbai Cruise Drug Case : आरोपींना ताब्यात घेताना भाजप कार्यकर्ते कसे? Special Report
Mumbai Cruise Drugs Case: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. ही कारवाई बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबी कार्यालयात घेऊन जाणाऱ्या व्यक्ती भाजप कार्यकर्ते मनिष भानुशाली आणि के. पी गोसावी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. या खळबळजनक आरोपानंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Tags :
BJP Nawab Malik Bitcoin NCB Raid Crypto Currency BJP Aryan Khan Mumbai Cruise Drugs Case Mumbai Drugs Case Updates Mumbai Cruise Drug Case Mumbai Drugs Case News Shah Rukh Khan Son Shah Rukh Khan Son Drugs News Arbaaz Seth Merchant Sameer Wankhende Sameer Wankhende On Mumbai Cruise Drugs Case Munmun Dhamecha Arbaz Seth Merchant Manish Bhanushali K P Gosaviसगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Dhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..
ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024
Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव
Special Report Beed Social Worker : एक घास सलोख्याचा.. बीडमध्ये सलोख्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एकत्र
Maha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळ
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement