एक्स्प्लोर
Modi On Inflation Special Report : निवडणुकीच्या तोंडावर महागाईत दिलासा, मोदी सरकारचा मतांवर डोळा?
पेट्रोल पंपावर जा, खिशाला कात्री... बाजारात जा, पाकीट रिकामं... अहो, इतकंच कशाला... स्वत:च्या घरातील किचनमध्ये गेलात, तरी बजेट कोलमडून टाकणारी महागाई.. याच महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघतेय... मात्र, अब की बार, महागाईवर वार... असं म्हणत, मोदी सरकार स्वस्ताईसाठी हालचाली करतंय... त्यासाठी तब्बल लाखभर कोटींची बेगमी केली जाणारेय... मात्र, निवडणुकीच्या तोंडावर हा दिलासा देणं, म्हणजे, मोदी सरकारचा मतांवर डोळा आहे का? अशी चर्चा आता सुरू झालीय... पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement