एक्स्प्लोर
Mahayuti Seat Sharing : नाशिकमध्ये तिढा, साताऱ्यात पेच; महायुतीत दोन जागांवरुन संघर्ष Special Report
निवडणुका जाहीर होऊन दहा दिवस उलटून गेले तरी, जागावाटपाता तिढा काही सुटता सुनेटा... महाविकास आघाडीतही तिकिटांचा गुंता कायम असताना, महायुतीत आता नाशिक आणि साताऱ्याच्या जागेवरून जोर-बैठका रंगल्या आहेत... हेमंत गोडसेंनी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केलं तर, उदयनराजेंनी दिल्लीत मुक्काम ठोकला... त्यामुळे सातारा आणि नाशिकच्या जागेबाबत चर्चांना उधाण आलंय. पाहूयात... याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
धाराशिव
परभणी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























