एक्स्प्लोर
Kangana Ranaut ची उमेदवारी, वादाची नांदी; सुप्रिया श्रीनेत यांची पोस्ट वादात Special Report
कंगना रानौत कायमच चर्चांचा आणि वादांच्या केंद्रस्थानी असते. सिनेमात केलेल्या अभिनयापेक्षा कंगना ही तिने केलेल्या वक्तव्यांनी आणि भूमिकेमुळे वादाचं कारण बनते. तीच कंगना आता लोकसभेच्या मैदानात उतरलीय. आणि आता एक नवा वाद उभा राहिलायय. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक ट्वीट केलं आणि देशभरात त्यावरून वावटळ उठलं... एरवी जशास तसं आक्रमकपणे उत्तर देणाऱ्या कंगनाने यावेळी मात्र संयतपणे उत्तर दिलंय. पाहूयात, नेमकं काय झालंय...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report

Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report

Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग

Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
टेक-गॅजेट
व्यापार-उद्योग
क्रीडा


























