एक्स्प्लोर
Jharkhand Ropeway Accident : 46 तासांचा जीवघेणा थरार, 48 पैकी 46 जणांची सुटका: Special Report
Jharkhand Ropeway Accident : देवघर घटनेत एअरफोर्सकडून सर्व नागरिकांचं रेस्क्यू सुरू असताना एक व्यक्ती हेलिकॉप्टरमधून कोसळून अपघात झालाय. धडकी भरवणारी ही दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. या अपघातात पहिल्या दिवशी दोन महिलांचाही मृत्यू झाला होता... त्यामुळे एकुण मृतांची संख्या ३ वर पोहोचलेय तर ८ जण या अपघातात जखमी झाले आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























